गांडूळ खत मिळेल

गांडूळ खत मिळेल

सविस्तर माहिती

गांडूळ खत मिळेल

 

जैनिशा ऑरगॅनिक

सर्व पिकांसाठी, पालेभाज्या, फळझाडांसाठी उपयुक्त असे गांडूळ खत व वर्मीवॉश योग्य दरामध्ये मिळेल.

गांडूळ खताचे फायदे :- 

  • जमिनीचा पोत सुधारतो.
  • मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो.
  • गांडुळाच्या बिळांमुळे झाडाच्या मुळांना इजा न होता उत्तम मशागत केली जाते.
  • जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
  • जमिनीची धूप कमी होते.
  • बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.
  • जमिनीचा सामू (पी.एच) योग्य पातळीत राखला जातो.
  • गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवतात.
  • गांडुळखतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्यामूळे नत्र, स्फुरद, पालाश व इतर सुक्ष्मद्रव्य झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात.
  • जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचा संख्येत भरमसाठ वाढ होते.
  • ओला कचरा व्यावास्तापन पण होते.
  • मातीचा कस टिकून राहतो.
  • या खतामुळे मातीमधील सूक्ष्मजीव टिकून राहतात.
  • ह्या खतामुळे जमिन सुपीक राहते.

नांदणी (माणगांवेवाडी) ता. शिरोळ जि. कोल्हापूर

संपर्क :- 7709345210 / 7743839041

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व