इनहान्सर जैविक कीटकनाशक
भारतीय शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या डॉ कृष्ण चंद्रासाहेबांचे OWDC नंतर चे दुसरे अभूतपूर्व, फायदेशीर कृषी प्रॉडक्ट् लवकरच बाजारात आले आहे. हिमगिरी ग्रिन हर्बल प्रॉडक्ट्स लि. यांचे इनहान्सर या नावाने जैविक कीटकनाशक व जबरदस्त ताकदवान टॉनिक १५ नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात उपलब्ध झाले आहे.
हिमगिरी ग्रिन हर्बल प्रायव्हेट लिमिटेड चे अधिकृत वितरक
मोबाईल क्रमांक
9422940541,
7020919930
याची वैशिष्ट्ये अद्वितीय आहेत जसे
▪️ १.नेहमीप्रमाणेच कमीत कमी दर.
▪️ २.जैविक किंवा रासायनिक किटकनाशकांचा अर्धा किंवा एक चतुर्थांश वापर.
▪️ ३.रासायनिक, सेंद्रिय व जैविक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वरदान.
▪️ ४.कृषी उत्पादनातील किटकनाशकांच्या व रासायनिक खतांच्या विषाक्त मात्रा कमीत कमी किंवा पुर्णपणे काढून टाकण्याची अभूतपूर्व क्षमता.
▪️ ५.अर्ध्या लिटर मधे एक एकर क्षेत्रावर फवारणीची क्षमता
▪️ ६.रोपाला व झाडाला रोगांपासून, किडीपासून व बुरशींपासून सुरक्षा कवच
▪️ ७. अधिक उत्पादनासाठी जबरदस्त पावरफुल टॉनिक
तसेच
भारतीय कृषी क्षेत्रात तहलका निर्माण करणारे व उत्पादनांसाठी लागणारा खर्च कमीत कमी करणारे अद्वितीय प्रॉडक्ट् नविन ओरिजनल वेस्ट डिकंपोजर नव्या स्वरूपात, कार्बन फिक्सिंग बॅक्टेरिया, फोटो सिंथेसीस बॅक्टेरिया असलेले व अधिक सामर्थ्यशाली ओडब्ल्युडीसी उपलब्ध आहे.
इच्छुकांनी श्री. वारे सर मोबाइल क्रमांक 9422940541,
7020919938
यावर संपर्क करा.