Search
Generic filters

शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवायचे तर आजच आपल्या शेतात बसावा फसल शेती यंत्र

शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवायचे तर आजच आपल्या शेतात बसावा फसल शेती यंत्र

सविस्तर माहिती

शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवायचे तर आजच आपल्या शेतात बसावा फसल शेती यंत्र

जो शेतकरी वापरेल फसल यंत्रणा तोच होईल शेतीत सफल

फसल प्रणालीचे वर्णन

फसल हा प्रगतिक फलोत्पादन शेतीकिरता परिपूर्ण असा मंच आहे। कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अशी ही शेत पातळीवरील व्यवस्था आहे। ज्यामुळे, खालील कृतींद्वारा शेतकरी आपला नफा वाढवु शकतात:

१- पीक आणि पिकाच्या अवस्थेनुरुप सिंचन व्यवस्थापन

२- विशिष्ट शेता साठीचा हवामानाचा अंदाज:  तुमच्या शेतीकामाच्या चांगल्या नियोजनासाठी उपयोगी ठरतो

३- अचूक कीड व रोग व्यवस्थापन: वेळेवर केलेला अंदाज व फवारणीचा सल्ला साह्यभूत ठरतो

४- शेतीच्या परिस्थितीची देखरेख ठेवणे: तुमच्या फोनद्वारे कधीही आणि कुठुनही आपल्या शेतीचे अचूक व्यवस्थापन करा

फसल प्रणालीचे फायदे

१- अचूक सिंचन – आता तुम्ही तुमच्या पिकाला नेमके सिंचन/नेमक्या प्रमाणात पाणी देऊ शकता, व जास्तीच्या किंवा कमी सिंचनामुळे असणारी कमी उत्पादनाची शक्यता टाळू शकता.

२- उत्पादन वाढवा – फसल प्रणालीमुळे तमु च्या पिकाच्या वाढीच्या प्रत्येक अवस्था अनुकूल बनिवण्यास मदत होत।यामुळे केवळ फळांचा दर्जा  चागंला होतो असे नाही तर उत्पादन वाढीसही खूप मदत होते.

३- कीडनाशकांचा खर्च कमी करा -फसल प्रणालीमुळे कीड व रोग प्रादुर्भावाची पूर्वसूचना मिळते व गरज असेल तेव्हाच प्रितबंधात्मक फवारणीचा सल्ला दिला जातो त्यामुळे कीडनाशकांचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होतो.

४- फळांच्या दजार्ची गुणवत्ता वाढावा – फसल प्रणालीद्वारे मृदा व पीक आरोग्याचा तसेच त्यांच्यात असलेल्या क्षार व पाण्याच्या योग्य प्रमाणाचा आढावा घेतला जातो ज्यामुळे मधुर चवीच्या आरोग्यपूर्ण व तजेलदार फळांचे उत्पादन होते.

५- अनिश्चित हवामान स्तिथीचे व्यवस्थापन होते- फसल प्रणालीमुळे सातत्याने तमुच्या शेताच्या सूक्ष्म हवामान स्तिथीचा आढावा घेतला जातो ज्यामुळे सिंचनबरोबरच खत पुरवठ्याचे नियोजन करता येते व अनिश्चित हवामानाचे तुमच्या पिकावरील अनिष्ट परिणाम कमी करता येतात.

६-  नैसर्गिक स्त्रोतांचे रक्षण होते – फसल प्रणाली वापरणाऱ्या शेतकऱ्यांपैकी बहुतांश शेतकऱ्यांची सिंचनासाठी ३०% – ६०% पाण्याची बचत झाली आहे व सर्व काळ चांगला पाणीसाठा राखता आला आहे.

७- उपग्रह प्रितमा – उपग्रह प्रितमेच्या मदतीने, फसल शेत पातळी व पीक स्तिथीची विशिष्ट  प्रितमा-आधािरत अचूक माहीती प्रदान करते.

८- उत्पादन विक्री व्यवस्थापन -फसल शेतकऱ्यांना बाजार साखळीच्या माध्यमातून त्यांचा उत्पादनाची विक्री करण्यास व बाजारात अधिक किंमत मिळवण्यास मदत करते

आमच्या प्रतिनिधीशी बोलण्याकरिता आम्हाला 9113965800 वर मिस्ड कॉल द्या

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व