23-02-2023
काय तुमच्याही जमिनीची प्रत खालावत चाललीय
रासायनिक खतांमुळे जमिनीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नाहीय
आता मात्र ही चिंता सोडा अन आजच वापरा आपल्या शेतामध्ये शुद्ध शेणखतापासून तयार केलेले गांडूळखत
जमिनीत गांडुळांची संख्या चांगली असेल तर जमीन भुसभुशीत होऊन पोत सुधारतो.
जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगला होऊन पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, त्यामुळे कमी पाण्यात पिकाचे उत्पादन घेता येते.
पिकाच्या उत्पादनात वाढ होते, त्याचबरोबर उत्पादनातील प्रत सुधारते. विशेषतः रंग, साठवण क्षमता, चकाकी यामुळे उत्पादनाला जास्त बाजारभाव मिळतो.
रासायनिक खतवापरात बचत होऊन, खतावरील काही खर्च कमी होतो.
अधिक माहितीसाठी संपर्क : 8805891162 / 8788842906 / 9096890952
--
Siddheshwar Arjun
8805891162
8805891162
, ता. माढा, जि. सोलापूर