विशिष्ट एक जैविक पिक वृद्धी वर्धक आहे ज्यात जैविक बुरशीनाशकचे विशेष गुण आहे.
जास्त दिवसापर्यंत कार्य करते.
पिकाचे कवचाप्रमाणे रक्षण करते.
पिकाची वाढ, चांगली गुणवत्ता, उत्पादन क्षमता वाढवते..
विशिष्ट पिकावर येणाऱ्या रोगांवर पिकात नैसर्गिक नियंत्रण क्षमता वाढवते.
विशिष्ट पिकावर येणाऱ्या, भुरी, डाउनी मिल्ड्यू, पानांवरील गोल डाग, ब्लॅक रॉट, फ्रुट रॉट, रूट रॉट या बुरशीजन्य रोगांपासुन संरक्षण करते
वापरण्याची पद्धतः
विजेता 5 किलोग्रॅम प्रति एकर फळझाडांसाठी 250 ग्रॅम प्रति झाड आणि विन्झाईम जी 8 ते 10 किलोग्रॅम प्रति एकर वापरावे
विजया ग्रोमिन 5 ते 6 बॅग आणि 1 लिटर खजाना प्रति एकरी मशागती च्या वेळी वापरावे. पिके सर्व अन्नधान्य पिके बाजरी डाळवर्गीय पिके तेलवर्गीय पिके पालेभाज्यावर्गीय पिके फळपिके इत्यादी