आपसा-80 विक्रीसाठी उपलब्ध आहे

सविस्तर माहिती

आपसा-80 विक्रीसाठी उपलब्ध आहे

आज मि आपसा 80 नावाचे एक प्रॉडक्ट जे कि अँमवे कंपनीचे आहे ते मि माझ्या शेतकरी बांधवाना देत आहे त्याचे फायदे खालील प्रमाणे :-

  • जास्त पाणी धरणारी जी जमिन आसेल त्या ठिकाणी आपसा 80 जमिन कोरडी करते.
  • कमी पाणी आसेल तिथे आपसा 80 पाणी धरुन ठेवते.
  • जमिन एकदम भुसभुसीत करते. 
  • फवारणी मध्ये प्रति टाकिस 5 ml वापरल्यास स्टिकर म्हणुन काम करते.
  • बंध पडलेले ठिंबकचे छिद्रे मोकळे करते उभ्यां पिकात हे वापरता येते . याचा मालावर काही दुषपरीणाम होत नाही उलट मालास फायदा होतो.
  • जमिनीस पाणी कमी लागते कारण ते ओल धरुन ठेवते.
  • मालाच्या पांढऱ्या मुळयाची वाढ करते.
  • जमिनीत टाकलेले मिश्र खत पुर्ण पणे विरघळवते.
  • हे ठिबक किंवा आपण सोडत असलेल्या पान्यासोबत  एकरी 200 मिली सोडावे.

हे पुर्ण पणे आयुर्वेदिक आहे.         

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व