Search
Generic filters

Bio-f

सविस्तर माहिती

Bio-f

Agrani Traders

AgriGrow बायो-एफ – सेंद्रिय जैविक खत

जमिनीच्या जीवशास्त्रीय, रसायनशास्रीय व भौतिकशास्त्रीय गोष्टींचा सखोल अभ्यास करून पिकांना एकात्मिक अन्नद्रव्यांचा पुरवठा होवून उत्पन्नामध्ये भरघोस वाढ करण्यासाठी वनस्पतीशास्त्रावर आधारित बनविलेले हे एक उच्चतम व अद्भुद खत आहे. हे खत उच्चतम प्रथिनेयुक्त व जलद परिणामकारक आहे.

घटक:

 • मच्छी – उच्च प्रथिनेयुक्त व नायट्रोजनयुक्त घटक.
 • हाडांचा चुरा-उच्च प्रथिनेयुक्त, फाॅस्फरस व कॅल्शियमयुक्त घटक.
 • करंजी पेंड,एरंड पेंड व निंबोळी पेंड – नैसर्गिक प्रथिनांनी सम्रुध्द परिणामकारक किडनाशकयुक्त घटक.
 • हळद पावडर – नैसर्गिक बुरशीनाशक युक्त घटक.
 • तंबाखू पावडर – नैसर्गिक किडनाशकयुक्त घटक.
 • झेंडु पावडर – बुरशीनाशक,किडनाशक,उच्च सेंद्रिय कर्बयुक्त घटक.
 • कार्बनयुक्त सेंद्रीय पदार्थ – 20:1 कर्बनत्र गुणोत्तरयुक्त विविध उपयोगी सेंद्रीय घटक.

32 प्रकारचे जीवाणु – जलदगतीने अन्नद्रव्य उपलब्ध होण्यासाठी वापरलेले विविध उपयोगी जीवाणू बुरशी उदा. मायकोरयझा,सुडोमास,व्हॅम,रायझोबिया,अॅझोस्पिरिलम इ.

 • Bio- f   या खताच्या वापरा मुळे जमिनीचा OC(सेंद्रिय कर्ब) टिकवून ठेवण्यासाठी मदत होते व याच्या नियमित वापरामुळे जमिनीचा उत्पादकता वाढविण्यासाठी मदत होते .
 • एकंदरीतच या खताच्या वापरामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ होते
 • व रासायनिक खतांचा व एकंदरीत उत्पादन खर्च कमी होतो.
 • या खताला जबरी खत म्हणून सुध्धा ओळखले जाते
 • जमिनीच्या व पिकाच्या गरजेनुसार पीक लागण करते वेळी ( बेसल डोस ) मध्ये याचा गरजेनुसार वापर करावा (जमिनीची प्रत पाहून )
 • या खताचे जमीन किवा पिकाला कोणता ही दुष्परिणाम होत नाही (अती किंवा जास्त वापर असला तरी सुध्धा )

वरील सर्व घटकांचे संयुक्तरित्या मिश्रण करून हे सर्व घटक *Rapid Thermophilic Decompose Technology* या तंत्रज्ञानाने Decompose करून त्यांचे कर्ब नत्र गुणोत्तर २०:१ याप्रमाणे ठेवल्यामुळे हे खत जलदगतीने कार्यरत होते, म्हणून इतर कोणत्याही सेंद्रीय खताच्या तुलनेत भरघोस उत्पादन वाढीस मदत करते.

संपर्क : Mr.Abhijeet Devkule : 8208358515

 

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व