निळे हिरवे शेवाळ शेतीकामात खास उपयोगी

सविस्तर माहिती

निळे हिरवे शेवाळ शेतीकामात खास उपयोगी

हि एक सुक्ष्मदर्शी एक पेशीय ,तंतुमय शरीरचना असलेली गोड्या पाण्यातील स्वयंपोशी पाणवन्स्पती आहे काही निळे-हिरवे शेवाळ पाण्यात राहून हवेतील मुक्त स्थितीत असलेला नत्र “हेटरासीस्ट” या विशिष्ट प्रकरच्या शरी ररच्नेद्वारे स्थिर करतात . योग्य परिस्थितीत निळे-हिरवे शेवाळ प्रतीवर्षी प्रती हेक्टरी ३० किलो नत्र स्थिर करु शकते

निळ्या-हिरव्या शेवाळाचे जाती :-

  • अँनाबिना, अँलोसिरा,
  • सिलेंड्रोस्परामम, वेस्टीलाँ,
  • पसिस, अँसिलँटोरिया, नोस्टाँक,
  • सायटोनिमा, टाँलीपोर्थिक्स

निळ्या-हिरव्या शेवाळाचे फायदे :-

  •  सर्वसाधारणपणॆ एका हंगामात हेक्टरी २५ ते ३० कि .ग्रँ .नत्र या जीवाणू खतामुळे मिळतो.
  • जमिनीतील अविद्राव्य स्वरुपातील स्फुरद पीकास काही प्रमाणात उपलब्ध करून दिला जातो.
  • जमिनीत सेंद्रिय पदार्थाची वाढ होते .
  • जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते .
  • जमिनीमध्ये अँझोटाबँक्टर ,बायजेरिकिया यासारख्या उपयुक्त जीवाणूंची वाढ होण्यास मदत होते.
  • या शेवाळाची वाढ होत असतांना तयार झालेली वूध्दिसंप्रेरके व जीवनसत्वाचा पिकाच्या वाढीसाठी चांगला उपयोग होतो.
  • जमिनीची धुप कमी होते.

ब्ल्यू ग्रीन अल्गी

(शेतकरी बंधू च्या शेतात खतांचा कारखाना) ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणजेच नीळे हीरवे शेवाळ.

  • हे शेवाळ देशी गाईचे शेण व पाणी मिश्रणात उगवण होते.ऊन्हाळ्यात 7 दीवसात व हीवाळ्यात दीडपट जास्त वेळ लागतो.
  • हे शेवाळाचे बिज देशी गाईचे शेण आणि पाणी मिश्रणात उगवण होते व नंतर एक महीन्यात पुर्ण वाढ होते.
  • त्याच्या प्रत्येक रोपाला अनेक बिया (spores) लागतात व त्या शेण व पाणी मिश्रणात पडतात
  • अशा रीतीने मल्टीप्लाय करुन आपण ब्ल्यू ग्रीन अल्गी चा वापर निरंतर करु शकतो.
  • आपलं बॅरल उघड्यावर असते त्यात कालांतराने contamination होऊ शकते.एक वर्षानंतर आपण ब्ल्यू ग्रीन अल्गीचा नवीन डबा घेऊन यांचं पद्धतीने खत निर्मिती करा.

संपर्क :- जैविक शेतकरी मित्र निखिल 9529600161

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व