ऊस अमृत किट
“ऊस अमृत” शेतकरी समूहाचे उत्पादन
“ऊस अमृत”
अल्पावधीतच महाराष्ट्रासह भारतातील इतर 7 राज्यात शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केलेलं एकमेव उत्पादन म्हणजे “ऊस अमृत”
“ऊस अमृत” हे उसासाठी 2 आळवणी व 3 फवारणीचे किट असून अल्पावधीतच गुणवत्तेच्या जोरावर हजारो शेतकऱ्यांचा विश्वास मिळवला आहे हेच “ऊस अमृत” चे यश.
“ऊस अमृत ची वैशिष्ट्ये”
- “ऊस अमृत” च्या वापरामुळे सुरवातीपासूनच उसाची उगवण जोमदार होते. रोप लागण असल्यास रोपे लवकर सेट होऊन वाढ होते.
- पांढऱ्या मुळ्यांची संख्या भरपूर प्रमाणात वाढून दिलेल्या खतांचा “अपटेक” हा फास्ट होतो, त्यामुळे दिलेली खते जास्त वाया न जाता खतांच्या खर्चात बचत होते.
- फुटवा लवकर चालू होतो, निघणारे फुटवे हे जोमदार येतात. त्यामुळे एकरी सशक्त उसांची संख्या योग्य प्रमाणात मिळू शकते.
- फवारणी मुळे पानांची रुंदी तसेच हरितद्रव्य वाढल्यामुळे पेरांची जाडी तसेच लांबी वाढते.
- “ऊस अमृत” च्या सलग 3 वर्षे ट्रायल घेऊन मगच शेतकऱ्यांच्या सेवेत दाखल केले आहे.
- “ऊस अमृत” हे ऑरगॅनिक घटक व ग्रोथ प्रमोटर याचे योग्य कॉम्बिनेशन असल्यामुळे जमीन तसेच पिकावर कोणताही अपाय किंवा नुकसान होत नाही.
- अति पावसामुळे बऱ्याच वेळी उसाला कमी फुटवा तसेच रोपांची वाढ थांबणे हे प्रॉब्लेम येतात, “ऊस अमृत” मुळे फुटवा व रोपांची वाढ चांगल्या प्रकारे होते.
- मार्केट मध्ये सर्वात जास्त घटक असून सर्वात कमी दरात शेतकऱ्यांच्या सेवेत असणारे “ऊस अमृत” हे एकमेव किट आहे.
- मागील 5 वर्षांपासून महाराष्ट्र व इतर 7 राज्यात व्हाट्स अँप व फेसबुक च्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना खतांचे व ऊस पिकाचे योग्य मार्गदर्शन.
“आडसाली”तसेच पूर्व हंगामी ऊस लागवडीसाठी “ऊस अमृत” च्या 2 आळवणी व 3 फवारणी अगदी माफक दरात.
“ऊस अमृत” च्या व्हाट्स अँप ग्रुप मध्ये ऍड होण्यासाठी खालील नंबर वर संपर्क व मेसेज करावा.
अधिक माहितीसाठी संपर्क :-
90753 03389 , 9145667799 , 9168667799 , 9860325535
“ऊस अमृत शेतकरी” समूहाच्या फेसबुक ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://www.facebook.com/groups/2601270416854851/
“ऊस अमृत” किट वापरलेल्या शेतकऱ्याचा व्हिडीओ पहा