कोंबडी खत विकणे आहे
उत्तम प्रतीचे कोंबडी खत विकणे आहे
वैशिष्ट्ये :
- कोंबडी खत वापरल्याने मातीची भौतिक, रासायनिक व जैविक क्षमता सुधारते.
- सेंद्रिय खताचा वापर वाढवल्याने रासायनिक खतांच्या वापरात दहा टक्क्यांपर्यंत बचत होते.
- कोंबडी खताचा वापर हा बागायती शेतीत चांगला होतो.
- ऊस, फळपिके आणि फुलझाडे कोंबडी खतास चांगला प्रतिसाद देतात.
chicken manure for sell near Osmanabad, chicken manure for sell near me
कोंबडी खत किंमत