साळ विरहित कोंबडी खत विकणे आहे
नमस्कार आम्ही आपल्या साठी घेऊन येत आहे बॅग पॅकिंग मधील कोंबडी खत
आपल्या सामान्य शेतकर्यां परवडेल असे बॅग पॅकिंग मधील साळ विरहीत 100%ओरीजिनल कोंबडी खत.
वैशिष्ट्ये
- सर्व पिकांसाठी उपयोगी
- 20 ते 25% उत्पादन वाढीची हमी
- वाजवी दर.
- रासायनिक खतांवरील खर्चात बचत
- रासायनीक मुक्त शेती
- साळ विरहित व भेसळ मुक्त ओरिजिनल खत
- जमिनीवर कोणताही साईड इफेक्ट नाही