जयकिसान समृद्धी ऑरगॅनिक खत
आमच्याकडे उत्तम प्रतीचे खालील पिकासाठी उपयुक्त असे ऑरगॅनिक खत मिळेल
- सोयाबीन
- तूर
- हळद
- हरभरा
- भाजीपाला
- फळपिके
इत्यादी सर्व पिकांसाठी अतिशय उपयुक्त असे ऑरगॅनिक खत.
वापरण्याचे प्रमाण:-
- सोयाबीन,तूर,हरभरा 1बॅग प्रतिएकर
- हळद,आले,भाजीपाला – 5 बॅग प्रतिएकर
पॅकिंग :- 50kg मध्ये उपयुक्त.
बुकिंग सुरू झालेली आहे त्यासाठी खालील दिलेल्या नंबर ला संपर्क करा.
संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोच मिळेल