शेतकऱ्यांच्या समस्येचे समाधान म्हणजे मल्टिप्लायर औषध
मल्टिप्लायर जैविक खत वापर, आपल्या पिकाची उत्पादन क्षमता वाढवा !
लागत मूल्यात ८० टक्के बचत
मुल्यात ८० टक्के बचत उत्पादनात तीन पट लाभ
सर्व प्रकारच्या पिकांची उत्पादन क्षमता वाढवण्या सोबत मातीला उपजाऊ बनवण्यात उपयुक्त
उपयोगाच्या आठव्याच दिवशी पिकात बदल दिसून येतो ।
१०० टक्के मातीला उपजाऊ बनवुन रसायन मुक्त पिक मिळण्यासाठी ।
ईश्वरानंतर कुणी विधाता असेल तर तो आहे किसान अनदाता सुखी भव ।
- जमिनिचा नैसर्गिकरित्या पोत सुधारतो, उत्पन्न वाढते, खर्च कमी होतो. विषमुक्त अन्न मिळते,ज्यामूळे धोके टळतात,आजारपण कमी येते. मालाला भाव चांगला भेटतो.
- पाण्याची ५० % बचत होते .
- सर्वच प्रकारच्या जीवजंतुंची जमिनीत झपाटयाने वाढ होते .
- जमिनीची सुपीकता वाढते .
- जमिनीचा पोत वाढतो .
- हवेतील ओलावा ओढून घेते .
- नत्र उपलब्ध होते
- प्रथिनांचे प्रमाणानुसार कुजण्याचा ‘वेग वाढतो.
- सजिवता वाढते .
- पक्व वनस्पती आच्छादनाबरोबर तरूण वनस्पती आच्छादनाचे लवकर विघटन होते.
शेतीमध्ये मल्टिप्लायर तंत्र वापरल्यानंतर पिकांमध्ये दिसणारे बदल
जर पिकांची वाढ थांबली असेल तर वाढीला सुरुवात होते.
पीक फुले येण्याच्या टप्प्यात असल्यास त्यावर अधिकाधिक फुले येतात.
पिकाच्या फुलगळ समस्येपासून सुटका मिळते.
फुलांवर येणारे कीटक रोग यांचे संक्रमण कमीत कमी होते.
फुलांच्या सेटिंग चे प्रमाण वाढते सेटिंग झालेल्या फुलांची फुलगळ होण्याचे प्रमाण त्वरित कमी होते.
पिकाची पान गडद हिरव्या रंगाची होण्यास सुरुवात होते, पानांचा आकार मोठा होतो, नवीन येणाऱ्या पानांचा आकार ही मोठा मिळतो.
पिकाचा चहूबाजूंनी विकास होतो. मुख्यतः पिकाच्या शाखांवर उत्पादन अधिक मिळते त्यामुळे मल्टिप्लायर मुळे पिकाच्या शाखांची संख्या वाढते.
मल्टिप्लायर च्या वापरानंतर पिक ताकदवान बनते त्यामुळे त्या पिकावर इतर कोणत्या ही कीटक किंवा रोगांचा प्रादुर्भाव होत नाही.
रासायनिक शेतीमध्ये कीटक व रोगांपासून बचावासाठी अनेक फवारण्या केल्या जातात, परंतु तरीही योग्य असा रिझल्ट मिळत नाही. मल्टिप्लायर च्या वापरानंतर विषयुक्त कीटकनाशकांचा वापर कमीत कमी होतो.
मल्टिप्लायर च्या वापरामुळे पिकावर मादी फुलांची संख्या जास्तीत जास्त पहायला मिळते.
काही पिकांची पाने पोषक अन्नद्रव्य कमी मिळाल्यामुळे लाल होतात, या पानांची किनार लाल होते. जसे की, कांदा या पिकाचा अग्रभाग लाल होत जातो. उष्णतेच्या काळात भेंडीच्या पिकाची पाने पिवळी पिवळी दिसायला लागतात ज्याला ‘यलो मोजेक ‘ असंही म्हटलं जातं. मल्टिप्लायर क्या वापरामुळे या सर्व समस्यांपासून आपण सुटका मिळते.
मल्टिप्लायर च्या वापरामुळे उत्पादनाचा आकार, फळांचा आकार यात वाढ होते.
मल्टिप्लायर च्या वापरामुळे उत्पादनाची घनता वाढते त्यामुळे वजन वाढवून मिळते. जसे की, ज्या एका क्रेटमध्ये आपण
सपर्क:- 9766164898, 83293 44927