रासायनिक खतास पर्याय -न्युट्रा विकणे आहे

सविस्तर माहिती

रासायनिक खतास पर्याय -न्युट्रा विकणे आहे

काय तुमची देखील जमीन रासायनिक खतांनी नापीक होत चाललीय

घाबरू नका आता आपल्या साथीला आहे न्यूट्रा

शेतकरी मित्रांनो रासायनिक खतांच्या भडिमारामुळे जमीन नापीक होत चालली आहे त्याला पर्याय म्हणून आम्ही घेऊन येत आहोत सर्व अन्नघटकांनी समृद्ध असे न्यूट्रा

न्यूट्रा मधून आपल्याला मिळणार

  • सेंद्रिय कर्ब- ५०%
  • नत्र- ३.७१%
  • स्फुरद- १२.५%
  • पालाश- १३.६७%
  • कॅल्शियम- १२%
  • मॅग्नेशियम- ६.५०%
  • लोह- ४०३.७८ppm
  • मँगनीज- ६२.८२ppm
  • झिंक- १८०.३४ppm
  • तांबे- ४०.२६ppm
  • मॉलिब्डेनीयम- ६६.८२ppm

न्यूट्रा हे संपूर्णत

सेंद्रिय असल्यामुळे जमिनीवर अथवा जमिनीतील कोणत्याही सूक्ष्म-जीवांवर कोणताही अनिष्ठ परिणाम होत नाही, सर्व अन्नद्रव्ये तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात मिळाल्यामुळे पिकाची व मुळांची वाढ जोमदार होते. परिणामी उत्पन्नात मोठी भर पडते.

कृषिकन्या

 

संपर्क :- 9067199200

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व