प्रिव्हेटिव्ह (एल) आयुर्वेदिक पावडर स्प्रे

प्रिव्हेटिव्ह (एल) आयुर्वेदिक पावडर स्प्रे

अशी घ्या 🌾पिकांची काळजी…..!

करपा, आकसा, 🐞व्हायरस, 🕸भुरी, डाऊणी, तेल्या, लाल्या, पिवळे पणा या रोगांचा ❌रोगप्रतिबंध करून झाडांची 🌱वाढ व उत्पन्न वाढवा

प्रिव्हेटिव्ह (एल) आयुर्वेदिक पावडर स्प्रे फवारा…!🚿

🔴 प्रिव्हेटिव्ह (एल)” ची कार्य करण्याची पद्धत:-

१) प्रकाशसंश्लेषणाच्या कार्यमार्फत स्प्रे चा फायदा पाने प्रथम घेतात.
२) फुटीवरील रोगाला प्रतिबंध करून, येणारा फुटी रोगमुक्त मिळते.
३) पिकांची व रोपांची प्रतिकारशक्ती वाढून, वाढ करते व पुढे टिकून ठेवते.

🔴 फायदे :-

१) नवीन फुटीवर रोग नसल्याने फुटवे, कळी, माल चांगला व भरपूर मिळतो.💰
२) झाडांची सेटिंग होण्यास मदत. फुल व फळगळ थांबते.
३) पिकांची अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघते. पिवळेपणा कमी होऊन काळोखी वाढते.
४) मालाचे वजन, फुगवण, तजेलदारपणा व टिकवण क्षमता वाढते.
५) बुरशीनाशक, टॉनिक, झाईम व छोटीमुलद्रव्ये चा खर्च वाचवते.
६) हमखास व खात्रीशीर फायदा.💰
७) सर्व पिकांसाठी कोणताही अवस्थेत वापरात येते.😊

🔶 प्रमाण : १ लिटरला २ ते 3 ग्रॅम

🔴 प्रिव्हेटिव्ह (एल) वापरण्याची पद्धत :-
🔸हे पावडर स्वरुपात असल्यामुळे कमीत कमी १२ तास पाण्यात भिजत ठेऊन, नंतर ढवळून व गाळून घेणे गरजेचे आहे.
🔸१५ लिटर च्या पंपास ४० ग्रॅम पावडर १ लिटर पाणी मध्ये भिजवणे, ५ पंपास ५ लिटर पाणी मध्ये २०० ग्रॅम भिजवणे याप्रमाणे पुढे .
🔸प्रती पंपास १ लिटर भिजवलेले द्रावण टाकणे.

🔵उदा. प्रिव्हेटिव्ह (एल) चा ४०० ग्रॅम चा पुडा १० लिटर पाणी मध्ये १ रात्रभर भिजवणे.सकाळी ढवळून गाळून त्यामध्ये कीटकनाशक (आवश्यक असलास) टाकून फवारणे.

🚨 टीप :- सर्व पिकांसाठी उपयुक्त

प्रिव्हेटिव्ह (एल) चा लाभ घेण्यासाठी आवश्य संपर्क साधा.📞☎📲
अधिक माहितीसाठी संपर्क:- 📞  9075099544 📲

आपला पत्तावर घरपोच📮 औषध मिळावा. 📬📦

💵 किंमत = 400 gm= 670 रुपये.

मे. ऑफी सॅाईल कंडिशनर
३९ अभिनव सोसायटी , पद्मावती पुणे ४११००९.

औषध हवे असल्यास खालील 👇🏼नंबर वर आपले संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता📬, पीक🌾 इत्यादीबाबत माहिती💬 देऊन मेसेज करावा.📲
https://wa.me/919075099544

📧E-Mail – [email protected]
💻 www.aafiagri.com

पत्ता:

मे. ऑफी सॅाईल कंडिशनर

३९ अभिनव सोसायटी , पद्मावती पुणे ४११००९., महाराष्ट्र, भारत.

Post Views: 656 views

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *