Crop All भूसुधारक (8 प्रकारचे जिवाणू खत)

सविस्तर माहिती

Crop All भूसुधारक (8 प्रकारचे जिवाणू खत)

माती जिवंत असेल तरच मोती जिवंत राहतील

फायद्याचे मायक्रो ओर्गेनिजम

1)स्युडोमनास :- एक जिवाणू जो इतर बुरशीना खातो.

उपयोग करपा , भुरी , डाऊनि , जमिनीतून येणाऱ्या बुरशी  करिता  उत्तम.

2)अझोस्पिरिलियम :- हे जिवाणू एकदल पिकाच्या मुळीजवळ राहून हवेतील नायट्रोजन उपलब्ध करून देतात.

3)अझोटोबॅक्टर :- हे जिवाणू एकदल पिकाच्या मुळीजवळ राहून हवेतील नायट्रोजन उपलब्ध करून देतात.

4)PSB :- जिवाणू जे स्फुरद उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया वेगात करतात.

5)KSB :- जिवाणू जे पालाश  उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया वेगात करतात.

6) रायझोबियम

7) झिंक विरंघळवणारे जिवाणू

8) अपशिष्ट विघटन करणारे जिवाणू

वरील सर्व जिवाणू संवर्धक आमच्याकडे एकाच प्रॉडक्ट मध्ये  मिळतील.

क्रॉप ऑल व जैविक उपाययोजना याची माहिती दिली जाईल

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व