कामधेनू गांडूळ खत
- गांडूळखताच्या वापरामुळे जमीन भुसभुशीत होऊन जमीनीतील कार्बन वाढतो त्यामुळे फूल धारणा व फळ धारणा मोठ्या प्रमाणात होते व जमीनीतील ह्यूमसचे प्रमाण वाढते त्यामुळे पांढरी मूळी चांगली डेवलप होते.
- जमीनीतील सेंद्रीय कर्ब वाढते
फळाला वजन चकाकी येते - (टीप)-सर्व पिकासाठी उपयुक्त प्रमाण भाजीपाला पिकासाठी १टन
फळ बागेसाठी झाडाच्या वयोमानानुसार
१ते२वर्ष 2 कीलों
2ते४वर्ष३कीलो
4ते 8वर्ष ४कीलो