प्रिव्हेंटिव्ह(एल) स्प्रे पावडर

सविस्तर माहिती

प्रिव्हेंटिव्ह(एल) स्प्रे पावडर

करपा,आकसा,टिक्का,पिवळे पणा थांबून, नवीन पाती वाढवा…

(सर्व पिकांसाठी उपलब्ध)

 • पहिली फवारणी

रोपांना फवारले असता रोप लागणी वेळी मोडत (तुटत) नाही.कारण _प्रिव्हेंटिव्ह (एल)_फवारले मुळे ताकद वाढते व करपा रोगला रोगांपासून थांबवते.

 • दुसरी फवारणी

लागणी नंतर दुसरे पाणी किंवा रोप मातीशी जितला वर घ्यावी.

 • तिसरी फवारणी

4 ते 6 दिवसा नंतर केल्यास पात वाकडी होणार नाही. करपा, पिवळे पणा येऊ देत नाही व नवीन पाती वाढेल..

व पुढील फवारणी वातावरण पाहून घेऊ शकता..

( कोणत्याही स्टेज मध्ये वापरता येते)

प्रिव्हेंटिव्ह (एल) फवारणी चे फायदे

 • वाकडी पात, पाती मान टाकतात त्यास प्रतिबंध करते.
 • नवीन पाती वाढून, त्यावर करपा, आकसा, पिवळेपणा येऊ देत नाही.
 • नियमित वापराने कांदा लवकर तयार होऊन ईतर औषधांच्या फवारणी चा खर्च 60% कमी होतो.
 • पिकांचा कोणताही अवस्थेत (स्टेज) मध्ये फवारता येते.
 • अधिक पाती वाढला मुळे कांदा गोल व पोसला जातो.

प्रमाण : १ लिटरला २ ते 3 ग्रॅम

प्रिव्हेटिव्ह (एल)वापरण्याची पद्धत :-

 •  हे पावडर स्वरुपात असल्यामुळे कमीत कमी १२ तास पाण्यात भिजत ठेऊन, नंतर ढवळून व गळून घेणे गरजेचे आहे.
 • १५ लिटर च्या पंपास ४० ग्रॅम पावडर १ लिटर पाणी मध्ये भिजवणे,  ५ पंपस ५ लिटर पाणी मध्ये २०० ग्रॅम भिजवणे याप्रमाणे पुढे .
 • प्रती पंपास १ लिटर भिजवलेले द्रावण टाकणे.

उदा. प्रिव्हेटिव्ह (एल)चा ४०० ग्रॅम चा पुडा १० लिटर पाणी मध्ये १ रात्रभर भिजवणे.सकाळी ढवळून गळून त्यामध्ये कीटकनाशक (आवश्यक असलास) टाकून फवारणे.

 टीप :- (सर्व पिकांसाठी उपयुक्त)

प्रिव्हेटिव्ह (एल)  चा लाभ घेण्यासाठी आवश्य संपर्क साधा.

Price =

670₹ 400gm

( डिलिव्हरी चार्ज वेगळा लागेल)

मे. ऑफी सॅाईल कंडिशनर

३९ अभिनव सोसायटी , पद्मावती पुणे ४११००९.

औषध हावे असल्यास खालील नंबर वर आपले संपूर्ण नाव , संपूर्ण पत्ता , पिक इ. मेसेज करावे.

9075099544

9145499544

WhatsApp/SMS/Call

E-Mail  – [email protected]

www.aafiagri.com

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन जाहिराती