मल्टिप्लायर सोबत द्राक्ष शेती
“मातीला बनवते अधिक शक्तिशाली”
आपल्याला अवकाळी संकटातून सुटका हवी असेल निसर्गाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मोठ्या प्रमाणात रासायनिक खते कीटकनाशक यांचा वाफर केल्यामुळे. निसर्गाचे नुकसान होऊन. त्याचा परिणाम थेट आपल्या शेतीमध्ये होत आहे.
मल्टीप्लायरचे फायदे :
- याचा उपयोग केल्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कार्बन वाढतो
- पांढऱ्या मुळी जास्त प्रमाणात वाढतात
- फळाची गोडी वाढते
- घड पण चांगले लागतात
- जमीन सुपीक उपजाऊ बनते
- त्यामुळे वाढ होण्यासाठी जमीन पोषक बनत
- जमिनीमध्ये गांडूळ निर्माण होतात
- घडाची संख्या वाढते उत्पादनात भरगोस वाढ होते
पूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल
अमोल पाटील : 9766164898