फुले 265 जातीच्या उसाचे बेणे विकणे आहे (पुणे)
आमच्याकडे साॅईल चार्जर टेक्नॉलॉजी (SCT) चा वापर करून उत्पादित फुले 265 जातीच्या उसाचे प्रमाणित (सर्टिफाइड) दहा महिने कालावधी चा व योग्य वाढ झालेल्या ऊसाचे बेणे विकणे आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9730131198