Search
Generic filters

मॅक्सिम बाजरा नंबर 1 गवत चारा बियाणे विकणे आहे

INFINITY ज्वारी चारा बियाणे मिळेल

सविस्तर माहिती

मॅक्सिम बाजरा नंबर 1 गवत चारा बियाणे विकणे आहे

आमच्याकडे उत्तम प्रतीचे जनावरांच्या आवडीचे गवत चारा बियाणे मिळते

  • ७ महिन्यामध्ये 5 ते 6 कापण्या येतात.
  • 8 ते 10 फूट उंच चारा होतो
  • हे मऊ व लुसलुशीत चारा पीक आहे
  • जनावरे आवडीने खातात, दूध देणाऱ्या जनावरांना खायला दिल्यावर दुधात वाढ होते
  • दुधातील फॅट वाढतात

लागवड : 

लागवड – 2 बाय 2 च्या सऱ्या पाडून, पाणी देणे , वापसा तयार करून घेणे, आणि सरीच्या दोघी बाजूला झिकझ्याक पद्धतीने 9 इंच अंतर ठेवून सरीच्या पोटावर लागवड करणे 7 ते 8 बिया टोबून लागवड करणे

कापणी : 

  • कापणी 5 ते 6 बोटावर करावी , 5 ते 6 इंच वर कापणी करावी
  • कापणी केल्यावर 1 एकरी साठी 25 ते 30 किलो युरिया देऊन पाणी सोडावे

आजची खास ऑफर :

500 ग्राम मध्ये 10 गुंठे लागवड होते

आजची ऑफर 1 पॉकेट वर 15 % ऑफ

  1. 500 ग्राम पॉकेट – 350 रुपये
  2. 1000 ग्राम पॉकेट – 600 रुपये
  3. 2000 ग्राम पॉकेट – 1200 रुपये

अधिक माहितीसाठी संपर्क9175993092  / 9561072831

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व