श्री साई नर्सरी Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product,Information
श्री साई नर्सरी

02-08-2022

...

श्री साई नर्सरी

शासनमान्य नर्सरी (योजनेआंतर्गत लागणारे बिल मिळेल)

  1. केशर आंबा कलम
  2. तैवान पिंक पेरू रोप
  3. रेड कश्मिरी अँपल बोर होलसेल मध्ये मिळेल

तसेच आमच्याकडे उत्तम प्रतीचे खालील रोपे हि मिळतील

  • रेड कश्मिरी अँपल बोर, ग्रीन कश्मिरी अँपल बोर.
  • चिकू, जांभूळ, व्हाईट जांभूळ, ड्रॅगन फ्रुट.
  • vnr पेरू, g-विलास पेरू.
  • केशर आंबा, बारामही, दशेरी, लंगडा.
  • आवळा, चिंच, काजू, साई शरबती लिंबू.

शेतकऱ्याच्या बांधावर पोहोच रोपे मिळतील

रोपाची संख्या कमी असली तरी रोपे रेल्वे सेवा, बस सेवा, कुरिअर सेवा द्वारे उपलब्ध करून मिळतील

अधिक माहितीसाठी संपर्क :- 93099391958208653081  / 9922466357

Shri Sai Nursery, plant for sell in aurangabad, mango, Guava