डाळिंब व सीताफळ बागेची कामे करून मिळतील
डाळिंबाच्या बागेची कामे केले जातील
- डाळिंब बुड तयार करणे
- डाळिंब बहार छाटणी
- डाळिंब काटा मारणे
- डाळिंब झाड फोडणी करणे
- बाग धरली असता नव्हती काढणे
सीताफळ बागेची कामे कामे केली जातील
- सीताफळ बुड (पहिली) छाटणी
- सीताफळ दुसरी छाटणी
- सीताफळ बहार छाटणी
जर कुणाच्या डाळिंब व सीताफळ बागेची कामे करायची असतील तर संपर्क करा धन्यवाद.
संपर्क :- 9096932463