G9 केळीची टिशूकल्चर केलेली रोपे मिळतील
साक्षात्कार एंटरप्राइजेस
आमच्याकडे उत्तम प्रतीची G9 केळीची टिशूकल्चर केलेली रोपे योग्य दरात मिळतील.
रोपाची वैशिष्ट्ये :
- भरघोस उत्पादन
- निर्यातक्षम गुणवत्ता
- डी टी बी सर्टिफाइड
- व्हायरसमुक्त रोपे
- शेतकऱ्यांसाठी केळी तज्ञांचे मार्गदर्शन
- अत्याधुनिक जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळा
- उत्तम दर्जाची केळी ची रोपे वर्षभर उपलब्ध
अधिक माहितीसाठी संपर्क : 9158900022