श्री गणेश गांडूळ खत प्रकल्प
आम्ही शेतकरी मित्रांना परवडेल अस व शेतमालासाठी उत्तम प्रकारचं गांडूळ खत स्वतः बनवतो
गाई व म्हशीच्या नुसत्या शेनखता पासुन बनवलेले उच्च प्रतीचे गांडूळ खत व व्हमीरवाॅश उपलब्ध आहे
- 100% खात्रीशीर खत
तसेच गांडूळ खत प्रकल्प बनून मिळेल
अधिक माहितीसाठी संपर्क : 8237569596