Search
Generic filters

ऑस्ट्रेलियन रेड नेपियर गिंनि गवताचे बेणे

सविस्तर माहिती

ऑस्ट्रेलियन रेड नेपियर गिंनि गवताचे बेणे

ऑस्ट्रेलियन कृषी संशोधन केंद्राने तयार केलेले नवीन जात.

45 ते 50 दिवसात 12 ते 14 फूट उंच वाढणारी एकरी 45-50 टन उत्पन्न.

एका बेटात

  1. पहिल्या कापणीला 25 ते 30 फुटवे.
  2. दुसऱ्या कापणी पासून 60 ते 65 फुटवे

मुरघास करण्यासाठी उत्तम मका,लाल 86032 या ऊसाची संकरीत व ज्वारी याची संकरित जात खाण्यासाठी मऊ पालेदार.

ठिकाण : झरेकाठी, सातपिर बाबा रोड झरेकाठी, ता. संगमनेर . जि अहमदनगर

अधिक माहितीसाठी संपर्क :- 9529617696 / 7499738908

गवताचे वैशिष्ट्ये: जनावरांसाठी सर्वात दमदार चारा म्हणजेच ऑस्ट्रेलियन रेड नेपियर गिन्नी गवत.

  1. रेड नेपियर गिन्नी गवत जनावरांना लुसलुशीत चारा एकरी 60 टन उत्पादन क्षमता. पहिली कापनी 45ते 55 दिवसात सुरु.
  2. मका, बाजरीचा, व लाल 86032 ऊस क्राँस असल्यामुळे प्रोटिनचे प्रमाण हे 18% व शुगर चे प्रमाण हे 12% आहे त्यामुळे अतिशय चांगले लाल 86032 उसाप्रमानेच गोड असलेले.
  3. दुधात हमखास वाढ होते, गाई म्हशींचे आरोग्य तंदुरुस्त राहते.
  4. उंची 14 ते15फुट वाढते. हे गिन्नी गवत लाल ऊसाचा जातीचे आहे त्यामुळे कितीही वर्ष राहू शकते.
  5.  पहिल्या कापनी नंतरची कापनी दर 1.5 ते 2 महिन्यात होते. अगदी लाल 86032 उसा सारखाच पण कापणी लवकर येते.

 

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व