Search
Generic filters

जिरेनियमची रोपे मिळतील

जिरेनियमची रोपे मिळतील

सविस्तर माहिती

जिरेनियमची रोपे मिळतील

जिरेनियमचा व्हिडिओ बघण्यासाठी खालील व्हिडिओ चालू करा 

 1. जिरेनियम ही एक औषधी सुगंधी वनस्पती आहे
 2. या वनस्पतीची पाने फांद्या सुवासिक असतात
 3. जिरेनियम पासून सुगंधी तेलाची निर्मिती केली जाते 
 4. या तेलाचा उपयोग सौंदर्यसाधने औषधे अत्तरे यांसाठी केला जातो
 5. बारमाही वाढणारी सदाहरित झुडूपवर्गीय वनस्पती आहे

लागवड साधारणतः बारमाही केली जाते.

 • सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये या पिकाची लागवड करता येते .
 • एकदा लागवडीनंतर तीन वर्षांपर्यंत या पिकाचे उत्पादन घेता येते (खोडवा पद्धतीने )
 • लागवडीनंतर सुमारे 120 ते दीडशे दिवसांमध्ये या पिकाचे उत्पादन चालू होते
 • एका वर्षामध्ये सरासरी तीन वेळा या पिकाचे उत्पादन मिळते

प्रत्येक कापणी मधून12 ते 15 टन ओल्या पाल्याचे उत्पादन होते

 1. एक टन पाल्यापासून सरासरी एक किलो याप्रमाणे तेल मिळते
 2. तेलाची किंमत बारा हजार पाचशे रुपये प्रति किलो मिळते
 3. या पिकाचे उत्पादन सेंद्रिय तसेच रासायनिक पद्धतीने घेता येते

जनावरे किंवा इतर पशु या पिकाला खात नाहीत

रोपे संपूर्ण महाराष्ट्रात जागापोहोच मिळतील

लागवडीसह संपूर्ण मार्गदर्शन आणि व्यवस्थापन

अधिक माहितीसाठी संपर्क :- 9970566089

 

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

9 thoughts on “जिरेनियमची रोपे मिळतील”

 1. Sanjay s kohale

  सर जिरेनियमाम वनस्पतीच्या शेंड्यापासून रोपे कशी तयार होतात याचे मार्गदर्शन करा
  भ्रमणध्वीक्रमांक 9309784758

  1. जिरेनियम चे तेल खरेदी साठी कंपनी आपल्यासोबत करार करून घेते का ? त्यासंदर्भात माहिती द्या तसेच connect no. घ्या

 2. Kuldeepraj duthade

  Nice project Sir I want to try native place at yeavotmal district TQ unmarked atpost Bittargao Bk please guide me …. thanks

 3. आम्ही तुमच्या कडून रोपे घेतल्यानंतर कापणी केल्यावर तुम्ही आमच्या कडून पाला विकत घेणार का?

 4. दादा , याची विक्री कुठे आणि कशी करावी , ही माहिती पण वरील पोस्ट मध्ये समाविष्ट करण्यात यावी

 5. विठ्ठल पवार राजे

  चांगल्या प्रतीचा शेतमाल विक्री व रास्त किंमत मिळवण्यासाठी, महा अॕग्रो फार्मफुड सोलुशन फार्मरप्रुडूसर कंपनी लिमिटेड महाराष्ट्र राज्य, कार्यक्षेत्र संपूर्ण भारत. संपर्क साधा.. 9767636001.

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व