Search
Generic filters

जिरेनियम रोपे मिळतील

जिरेनियम रोपे मिळतील

सविस्तर माहिती

जिरेनियम रोपे मिळतील

आमच्याकडे उत्तम प्रतीची जिरेनियम रोपे व त्या बद्दल लागणारे सर्व प्रकारचे मार्गदर्शन मिळेल.

जिरेनियम शेती संपूर्ण मार्गदर्शन..!

नमस्कार, शेतकरी मित्रांनो

आज आपण एक अशी शेती जी शेतकऱ्यांसाठी फायदेशिर ठरेल, याविषयी थोडक्यात माहिती पहाणार आहोत.

जिरेनियम ही एक सुगंधी व औषधी वनस्पती आहे.याची अधिक माहिती ही सरकारच्या सुगंधी औषधी विभागात मिळते.

  1. या वनस्पतीची एकदा लागवड केल्यास किमान तीन वर्ष उत्पादन मिळते.एका एकरमध्ये 8000 ते 10,000 हजार रोप लागतात. हे पिक एका वर्षात 4 वेळा कापणीला येते. एकरी सुरूवातीला खर्च 70 ते 80 हजार येतो.इतर पिकाच्या तुलनेत फवारणी व खते यामध्ये 50% खर्च कमी आहे.
  2. या पिकापासून ऑईल निर्मिती केली जाते,व कापणी नंतर उरलेल्या पालापाचोळ्या पासून खत निर्मिती केली जाते.एका एकरात तीस ते चाळीस किलो ऑईल वर्षाला मिळते. सध्या एक लिटर ऑईलची किंमत 12500 रु मिळते. एक एकर मध्ये एका वर्षात चार ते पाच लाखाच ऑईल मिळते. एकरी उत्पादन सरासरी चार ते पाच लाख.
  3. जिरेनियम च्या ऑइल ची भारतात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. हायडेनसिपरफ्यूम व कॉस्मेटिक साठी याचा वापर केला जातो.फरफ्युम मध्ये जी नॅचरिलीटी लागते ती या मधूनच मिळते.म्हणुन जिरेनियम शिवाय पर्याय नाही.या वनस्पतीची भारताची रिकवॉयरमेंट दर वर्षाला 100 ते 200 टनाची आहे.पण सध्यस्थिती पहाता भारतात वर्षाला 10% पण ऑईल निर्मिती होत नाही. त्यामुळे अशा सुगंधी औषधी वनस्पतीची लागवड करण अधिक फायदेशीर ठरेल.
  4. अशा या औषधी वनस्पतीची भारतात लाखो एकर शेती केली तरी कमिच आहे.हे पिक फायदयाचे आहे हे नक्की,यात कुठला घाटा किंवा फसवेगीरी नाही,अस खुद शेतक-यांचे म्हणने आहे.आणी हे पिक इनस्टंट अर्निंग देणार पिक आहे त्यामुळे या पिकाला आपण रियल मनी प्लांट सुद्धा म्हणू शकतो.

यात सरकार आणि कृषी विभागानी लक्ष घातल तर नक्किच शेतकऱ्यांचा फायदा होईल.

धन्यवाद …

अधिक माहितीसाठी संपर्क : 8262830028 / 9850043821

स्पर्श बायोटेक सातारा

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व