Search
Generic filters

जिरेनियम रोपे मिळतील

जिरेनियम रोपे मिळतील

सविस्तर माहिती

जिरेनियम रोपे मिळतील

 नमस्कार शेतकरी मित्रानो आज आपण अशी एक शेती बगणार जी शेती शेतकऱ्यांना सदनशील व भरघोस उत्पन्न देणार ती शेती म्हणजे जिरेनियम शेती 

  • ही एक औषधी सुगंधी वनस्पती आहे .
  • या वनस्पतीची पाने फांद्या सुवासिक असतात
  • जिरेनियम पासून सुगंधी तेलाची निर्मिती केली जाते
  • या तेलाचा उपयोग सौंदर्यसाधने औषधे अत्तरे यांसाठी केला जातो
  • या तेलाची बाजारामध्ये पुरवठा पेक्षा मागणी जास्त आहे साधारणतः पाचसे टन गरज असताना वीस ते पंचवीस टनांपर्यंत जगभरात उत्पन्न होते
  • या या तेलाची हमीभावाने खरेदी केली जाते *तेल काढण्यासाठी ऊर्ध्वपातन पद्धतीचा उपयोग होतो
  • बारमाही वाढणारी सदाहरित झुडूपवर्गीय वनस्पती आहे .
  • लागवड साधारणतः बारमाही केली जाते .
  • सामान्य तापमानात वाढणारी ही वनस्पती आहे . ( 15 अंश सेल्सियस ते 45 अंश सेल्सिअस पर्यंत )
  • पाण्याची गरज सामान्य असते अति पाणी किंवा अति पाण्याचा ताण या वनस्पतीला सहन होत नाही .
  • सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये या पिकाची लागवड करता येते .
  • एकदा लागवडीनंतर तीन वर्षांपर्यंत या पिकाचे उत्पादन घेता येते (खोडवा पद्धतीने )
  • लागवडीनंतर सुमारे 105 ते 120 दिवसांमध्ये या पिकाचे उत्पादन चालू होते व त्या नंतर 80 ते 90 दिवसात उत्पन्न मिळत असते
  • एका वर्षामध्ये सरासरी तीन ते चार वेळा या पिकाचे उत्पादन मिळते
  • प्रत्येक कापणी मधून12 ते 15 टन ओल्या पाल्याचे उत्पादन होते
  • एक टन 5500 ते 6000 रु प्रमाणे विकत घेतला जातो
  • या पिकाचे उत्पादन सेंद्रिय तसेच रासायनिक पद्धतीने घेता येते
  • पिकाची लागवड सरी पद्धतीने केली जाते (3 × 1)
  •  एकरी साधारणतः 10000 हजार रोपे लागतात
  • एका रोपाची किंमत सहा रुपये असते
  • मल्चिंग पद्धतीने सुद्धा या पिकाची लागवड होते
  • इतर पिकांप्रमाणेच या पिकालाही खते व पाण्याचा पुरवठा करावा लागतो
  • जनावरे किंवा इतर पशु या पिकाला खात नाही

जिरेनियम खरेदी विक्री व मार्गदर्शक केले जाईल

अधिक माहितीसाठी संपर्क : 7387384847

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व