जिरेनियमची रोपे मिळतील

सविस्तर माहिती

जिरेनियमची रोपे मिळतील 

 

नमस्कार,शेतकरी मित्रांनो आज आपण एक अशी शेती जी शेतकऱ्यांसाठी फायदेशिर ठरेल, याविषयी थोडक्यात माहिती पहाणार आहोत.ती म्हणजे जिरेनियम.ही एक सुगंधी व औषधी वनस्पती आहे.याची अधिक माहिती ही सरकारच्या सुगंधी औषधी विभागात मिळते.या वनस्पतीची एकदा लागवड केल्यास किमान तीन वर्ष उत्पादन मिळते.एका एकरमध्ये 10,000 हजार रोप लागतात.आणी हे पिक एका वर्षात तीन वेळा कापणीला येते. एकरी सुरूवातीला खर्च 70 ते 80 हजार येतो.इतर पिकाच्या तुलनेत फवारणी व खते यामध्ये खर्च कमी आहे.

या पिकामध्ये आंतरपिक म्हणुन शेवगा हे पिक उत्तम असते.या शेवग्याच्या उत्पादनावर लागवडीचा खर्च निघून जातो.या पिकापासून ऑईल निर्मिती केली जाते,व कापणी नंतर उरलेल्या पालापाचोळ्या पासून खत निर्मिती केली जाते.एका एकरात तीस ते चाळीस किलो ऑईल वर्षाला मिळते.एक लिटर ऑईलची किंमत जाग्यावर 12500 हजार रु मिळते. एक एकर मध्ये एका वर्षात चार ते पाच लाखाच ऑईल मिळत.या वनस्पतीची भारतात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.हायडेनसिपर फ्यूम व याचा वापर केला जातो.

फरफ्युम मध्ये जी नॅचरिलीटी लागते ती या मधूनच मिळते.म्हणुन जिरेनियम शिवाय पर्याय नाही.या वनस्पतीची भारताची रिकवॉयरमेंट दर वर्षाला 200 ते 300 टनाची आहे.पण सध्यस्थिती पहाता भारतात वर्षाला दहा टन पण ऑईल निर्मिती होत नाही. त्यामुळे या आणि अशा सुगंधी औषधी वनस्पतीची लागवड करने अधिक फायदेशीर ठरेल. अशा या औषधी वनस्पतीची भारतात लाखो एकर शेती केली तरी कमिच आहे.हे पिक फायदयाचे आहे,यात कुठला घाटा किंवा फसवेगीरी नाही,असे खुद शेतक-यांचे म्हणने आहे.आणि हे पिक इनस्टंट अर्निंग देणार पिक आहे असं ही म्हणने आहे.

अधिक माहिती साठी किंवा प्रत्यक्ष प्लॉट भेटि साठी संपर्क करु शकता .प्लांटिंग मटेरियल उपलब्ध आहे .

 संपर्क:- 9881421637

अन्नदाता सुखी भव :जेवतांना शेतकऱ्याचे व झोपतांना जवानाचे आभार मानायला विसरू नका.
जय जवान I जय किसान I

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व