अद्रक विकणे आहे ( सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली )
आमच्याकडे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली अद्रक (माहीम 2) विक्रीसाठी उपलब्ध आहे.
अद्रक जात : माहीम 2
वैशिष्ट्ये :-
1) सर्व सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली
उदा. गोमूत्र, ताक, कुजलेले शेणखत, जिवन अम्रत, ई.
2) माहीम 2 या प्रजाती ची आहे.
3) खान्यासाठी चविट व सुगंधीत वान.
4) लागवड दि. 01/06/2021 रोजी ची आहे.
5) योग्य दराने विक्री चालू आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9130817494 / 8856850933