शेतीचे प्रचंड उत्पादन वाढवण्यासाठी खत निर्मिती प्रकल्प
गोखुर खत मिळेल
आमच्याकडे उत्तम प्रतीचे 180 टन गोखूर घन जिवामृत खत उपलब्ध आहे. ज्या मध्ये गोकृपा अमृत जिवामृत, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा भरपूर वापर केलेला आहे.
100 टक्के गोवंशाच्या शेणापासून निर्मित खते व गोमुत्र पासून तयार केलेली कीटकनाशक दशपर्णी अर्क, रामबाण, ब्रम्हास्त्र मिळेल.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी तपासणी करून दिलेले गुणवत्तापूर्ण उच्च दर्जाचे गोखुर खत.
फायदे :
- हे खत पेरणी साठी उपयुक्त आहे.
- ज्यास्त मागणी असल्यास घरपोच मिळेल .
- सर्व पिकांना पेरणीसाठी जमते .
- शेण खताची कमतरता भरून काढून जमीनीची सुपीकता वाढवते.
- उत्पादन दीड पट वाढते. रासायनिक खतं वापरायची गरज नाही पावडर स्वरूपात ऊपलब्ध.
- फळबागेला प्रति झाड 1 kg दिले तर फुल गळ थांबते .
- बुरशी होतं नाही, फळ आकार मोठा होतो.
- त्या मुळे भरगोस उत्पादन वाढ होते.
- जमीन सुपीक व सजीव बनते.खतामध्ये सूक्ष्म अन्न घटक पुढील प्रमाणे आहेत.
- उस पिकाला ज्यास्त फुटवे करुन उत्पादन वाढ होते
पुढील प्रमाणे सूक्ष्म अन्न द्रव्य पीपीएम मध्ये :
- सेंद्रिय कर्ब 18.80%
- लोह 7659
- मँगनिज 1709
- तांबे 150
- ज्यस्त.। 166
- नत्र। 1.59
- स्पुरध. 0.54
- पालाश। 1.43
- विधुत वाहकता 4.90
- सामू 7
विक्रेत्याशी संपर्क:-
- कोरे शिवप्रसाद : 9421389861 / 8668544883
- कोरे ओंकार : 8421737513
- कोरे शिवसांब : 9921956227