Search
Generic filters

गोमय सेंद्रिय खते

सविस्तर माहिती

गोमय सेंद्रिय खते 

आमच्याकडे उत्तम प्रतीचे देशी गाईच्या शेणखतापासून व गोमूत्रापासून तयार केलेले सेंद्रिय खत विकण्यासाठी उपलब्ध आहे

उपलब्ध पॅकिंग :

  • १ किलो
  • ५ किलो
  • ४० किलो

फायदे : 

  1. गोमय हे देशी गायीच्या शेण व गोमूत्रापासून बनवलेले परिपूर्ण शेणखत आहे.
  2. गोमय शेणखतामुळे जमिनीचा पोत सुधारतो.
  3. मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जाऊन जमिनीची धूप कमी होते.
  4. बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.
  5. गोमय खतामुळे गांडुळांची व जीवाणूंची संख्या वाढण्यास मदत होते.
  6. जमीन भुसभुशीत होऊन जमिनीची नैसर्गिक मशागत केली जाते.
  7. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9594937517

खताचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व