Search
Generic filters

सोलर फवारणी पंप वर ५०% सबसिडी उपलब्ध

सोलर फवारणी पंप वर ५०% सबसिडी उपलब्ध

सविस्तर माहिती

सोलर फवारणी पंप वर ५०% सबसिडी उपलब्ध

फवारणी साठी होणारा खर्च , स्प्रे पंप ला पाठीवर घेऊन होणारे त्रास , मजूर उपलब्धता , विहिरीतून पाणी काढायची कसरत ,
सम प्रमाणात खत न देता येणे , लाईट वेळेवर नसणे यावर उपाय म्हणजे

नवीन इलेक्ट्रिकल बहुउपयोगी औषधी फवारणी बॅटरी पंप ,या पंपला पाठीवर घ्यायची गरज नाही , फक्त ६.५ किलो वजनाचा हे यंत्र ,एका वेळेला ३५०-४०० लिटर औषध फवारता येते ( बॅटरी वरती ), सोलरवर सतत काम करते आउटलेट ला अगदी ७५० फुटां पर्यंत पाईप जोडता येतो

फवारणी पंप चा डेमो

 

MRP 15000/- ( 50 % पैसे आम्हाला सेलको फाउंडेशन कडून मिळणार आहेत )

कृपया खालील लिंक वरती क्लिक करून 50% सबसिडी साठी अर्ज करू शकता
https://forms.gle/f4qA3LJDoUMDHm8f9

अधिक माहितीसाठी संपर्क – ऑटोस्टुडिओ प्राईवेट लिमिटेड 9561123476

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व