Search
Generic filters

उत्तम प्रतीचे गांडूळ खत मिळेल

शौर्य गाडूळ खत प्रकल्प

सविस्तर माहिती

उत्तम प्रतीचे गांडूळ खत मिळेल

काय तुमच्याही जमिनीची प्रत खालावत चाललीय❓
रासायनिक खतांमुळे जमिनीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नाहीय❓

आता मात्र ही चिंता सोडा अन आजच वापरा आपल्या शेतामध्ये शुद्ध शेणखतापासून तयार केलेले गांडूळखत

जमिनीत गांडुळांची संख्या चांगली असेल तर जमीन भुसभुशीत होऊन पोत सुधारतो.

जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगला होऊन पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, त्यामुळे कमी पाण्यात पिकाचे उत्पादन घेता येते.

पिकाच्या उत्पादनात वाढ होते, त्याचबरोबर उत्पादनातील प्रत सुधारते. विशेषतः रंग, साठवण क्षमता, चकाकी यामुळे उत्पादनाला जास्त बाजारभाव मिळतो.

रासायनिक खतवापरात बचत होऊन, खतावरील काही खर्च कमी होतो.

अधिक माहितीसाठी संपर्क : 8805891162 / 8788842906 /9096890952

गांढूळ खताचा व्हिडिओ पहा :-  

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व