MP लोकवन नं १ गहू होलसेल भावात विकणे आहे (पुणे)
आमच्याकडे उत्तम प्रतीचा MP लोकवन नं १ गहू होलसेल भावात मिळेल. फक्त ₹३५ (मूळ भाव ₹४०) १० किलो, २५ किलो, आणि १०० किलो च्या पॅकिंग मध्ये उपलब्ध संपूर्ण महाराष्ट्र भर सेवा त्वरीत संपर्क साधावा स्टॉक मर्यादित !
( १०० किलो चे १० पॅॅक खरेेदी ला विशेष सूट )
अधिक माहितीसाठी संपर्क : 7020811548