प्रो- हार्वेस्ट धान्य साठवण्याची बॅग मिळेल
वैशिष्ट्ये :-
- हि आधुनिक पद्धतीनें बनवलेली बॅग आहे.
- या बॅग मध्ये धान्य साठवून ठेवल्यास आपले धान्य दोन ते अडीच वर्ष सुरक्षीत आणि व्यवस्थित राहते.
- धान्याला कुठल्याही प्रकारचे कीड , कीटक , गव्हात सोंडे, हरभरे व दाळीत भूंगे इ. पासून प्रो- हार्वेस्ट बॅग सुरक्षा प्रदान करते.
- तसेच या दिर्घ कालावधी मध्ये धान्याचा रंग , चव , सुगंध सुध्दा जसे आहे तसेच ठेवते.
- प्रो-हार्वेस्ट बॅग, ही पॉलिमर च्या ७ थरणी बनलेली अत्याधुनिक बॅग आहे, ज्याचा बाहेरील वातावरणातील आर्द्रतेचा आणि उष्णतेचा कोणताही प्रभाव पडत नाही.