खपाली गहू व गव्हाचे बियाणे मिळेल

सविस्तर माहिती

खपाली गहू व गव्हाचे बियाणे मिळेल

खपली गहू हे भारतीयांना मिळालेले एक वरदान आहे

एक वैशिष्ट्यपूर्ण अशी गव्हाची जात.

सध्याच्या काळात बाजारात सहज उपलब्ध नसल्यामुळे ह्या उपयुक्त गव्हाचा वापर कमी झाला आणि विसर पडला आहे.

मानवी शरीरासाठी खुप उपयुक्त असा हा खपली गहू ह्या गव्हाच्या इतिहासाचा मागोवा घेतला तर खपली गव्हाची जात ही ५००० हजार वर्षांपूर्वी ची आहे असे आढळते.

खपली गहू मधुमेह, हृदयविकार, आतड्यांचा कॅन्सर, बद्धकोष्ठता इत्यादी आजारांत आहारासाठी योग्य आहे.

खपली गव्हाची काही प्रमुख वैशिष्ट्ये

  1.  खपली गहू प्रामुख्याने पौष्टिक, वात-पित्तशामक, शक्ति वाढविणारा आहे.
  2.  खपली मधुमेह, हृदयविकार, आतड्यांचा कर्करोग,बद्धकोष्टता, हाडांची झीज भरून काढणारा, दातांच्या तक्रारी इत्यादी आजारांत आहारासाठी योग्य आहे.
  3. खपली पचावयास हलका आहे. शेवया, कुरडया, बोटुकली, खीर, रवा, पास्ता इ. पदार्थ बनवले जातात.
  4.  या गव्हापासून बनविलेली चपाती/पोळ्या चवीला इतर गव्हाच्या जातीपेक्षा गोडसर असते.
  5.  या गव्हामध्ये १२ ते १५ टक्के प्रथिने, ७८ ते ८३ टक्के कर्बोदके आणि तंतूचे प्रमाण १६ टक्के आहे.
  6.  ह्या गव्हात ग्लुटेन ची मात्रा अतिशय कमी, त्यामुळे मधुमेही रुग्णांना उपयुक्त आहे.

खपली गहू व गव्हाचे बियाणे विकने आहे

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व