कौसल्या अग्रो इंडस्ट्रीज
सर्व प्रकारची धान्य कडधान्य रिटेल खरेदी योग्य क्लीनिंग, ग्रेडिंग, पॅकिंग करून मिळेल.
जास्त प्रमाणात माल असलेल्या व्यापारी मित्रांनी व शेतकऱ्यांनी धान्य व कडधान्य ची विविध स्वरूपात ग्रेडिंग व हव्या असलेल्या साइज मध्ये पॅकिंग करून मिळेल.
संपर्क:- 9822288500
MIDC श्रीरामपूर