ज्वारीचा ताजा हुरडा विकणे आहे
फुले मधूरा व सुरती या हुरड्याड्यासाठी वैशिष्टपूर्ण असलेल्या गोड ज्वारीचा उत्तम प्रतीचा हुरडा विकणे आहे.
- दररोज २५ किलो उपलब्ध आहे.
- कणसासहीत बिगरचोळलेला दर .. १५० रु.प्रतिकिलो
- कणसापासून वेगळा केलेला ताजा हुरडा दर ३०० प्रति किलो.
- वाहतूक खर्च वेगळा आकारला जाईल.