SPNF नैसर्गिक इंद्रायणी तांदूळ विकणे आहे
- गावठी गायीच्या जीवामृतावर पूर्ण रसायनमुक्त, विषमुक्त सुवास, चव, पोषक हातसडीचा तांदूळ सुभाष पाळेकर तंत्रावर पिकवलेला आहे.
तीन प्रकार उपलब्ध आहेत
- इंद्रायणी
- काळं भात ( जुने मधुमेहा साठी औषधी गूण)
- १२५ नं. बारीक तांदूळ
तीनही वाण हातसडी चे असल्याने भाव अनुक्रमे ७५/९०/७० आहेत आरोग्यासाठी नैसर्गिक अन्नाची मागणी करा
संपर्क :- 9309977921