Search
Generic filters

गवत चारा बियाणे विकणे आहे

गवत चारा बियाणे विकणे आहे

सविस्तर माहिती

गवत चारा बियाणे विकणे आहे

आमच्याकडे उत्तम प्रतीचे मॅक्सिम बाजरा नंबर 1 चारा बियाणे मिळल

प्रभावी हिरवा चारा गोड आणि पचनासाठी एकदम चांगला प्रोटीन पातळी 14% ते 15% पर्यंत वाढते

  • 500 ग्राम मध्ये 10 गुंठे लागवड होते
  • ७ महिन्यामध्ये 5 ते 6 कापण्या येतात
  • 8 ते 10 फूट उंच चारा
  • 500 ग्राम / पॅकेट
  • मऊ व लुसलुशीत चारा पीक
  • जनावरे आवडीने खातात
  • दूध देणाऱ्या जनावरांना खायला दिल्यावर दुधात वाढ होते
  • दुधातील फॅट वाढतात

लागवड

2 बाय 2 च्या सऱ्या पाडून, पाणी देणे , वापसा तयार करून घेणे, आणि सरीच्या दोघी बाजूला झिकझ्याक पद्धतीने 9 इंच अंतर ठेवून सरीच्या पोटावर लागवड करणे
3 ते 4 बिया टोबून लागवड करणे

कापणी 5 ते 6 बोटावर करावी , 5 ते 6 इंच वर कापणी करावी

कापणी केल्यावर 1 एकरी साठी 25 ते 30 किलो युरिया देऊन पाणी सोडावे

आजची ऑफर 1 पॉकेट वर 25 % ऑफ 

  1.  500 ग्राम पॉकेट – 300 रुपये
  2.  1000 ग्राम पॉकेट – 550 रुपये
  3.  2000 ग्राम पॉकेट – 1000 रुपये
  4. 500 ग्राम मध्ये 10 गुंठे लागवड होते

आजची ऑफर जाणून घेण्यासाठी संपर्क:-

9175993092 / 95610728319561072862

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व