Search
Generic filters

ग्रीन फिल्ड व ॲग्री गोल्ड नैसर्गिक पीक संवर्धक

सविस्तर माहिती

ग्रीन फिल्ड व ॲग्री गोल्ड नैसर्गिक पीक संवर्धक

ग्रीन फिल्ड फायदे :

 1.  प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग वाढविते.
 2.  हरितद्रव्ये वाढवण्यात मदत, काळोखी चांगली राहते.
 3. पिकाला अन्नद्रव्ये त्वरित उपलब्ध होतात.
 4. आवश्यक पोषणमुल्यांची योग्य पातळी राखण्यात मदत करते.
 5. पाने व फुलांच्या संख्येत भरपुर वाढ करते.
 6. मुळांचा, तंतुमुळांचा विकास होण्यास मदत.
 7. रोपांच्या अंतर्गत व प्रोटिन्स निर्मितीमध्ये सहाय्यक.
 8. पिकामध्ये खोड बळकट करते, टिकाऊपणा वाढवतो.
 9. कर्बग्रहण क्रिया सक्षम करते, त्यामुळे हिरवेगार राहण्यास मदत करते.
 10. अॅन्टीस्ट्रेस म्हणून मदत होतो.

100 ml, 250 ml, 500 ml मध्ये उपलब्ध

१ लिटर ५८०

वाफारण्याची प्रमाण :

 • २-३ मिलि/१ लिटर पाणी,
 • पंपाला ३५-४० मिलि,
 • आळवणीतून ३५-४० मिलि पंपाला ,
 • ड्रिपमधून ५०० मिलि ते १ लिटर/एकर

२) ॲग्री गोल्ड 

हे एक नैसर्गिक पीक संवर्धक आहे याच्या वाफराने उत्पादनात २० ते ४०% ने वाढ होते

 1. जमिनीची अन्न पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
 2. पिकाची रोग प्रतिकारक क्षमता वाढते
 3. जमिनीची उत्पादक्षमता वाढते

किंमत १०५० रुपये  २१० प्रति लिटर

अधिक माहितीसाठी संपर्क :  7219164566

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व