जिप्सम विकणे आहे
जिप्सम वापरा आणि शेती सुपीक बनवा..!
- जिप्सममुळे जमीन भुसभुशीत होऊन जमिनीची सुपीकता वाढवते.
- जमिनीची रचना बदलण्यास मदत होते.
- क्षारपड जमिनीतील सोडियम क्षारांचे कण जिप्सम मुळे सुटे होतात व ते बाहेर फेकले जाऊन जमीन सुधारते. पाण्याबाहेर येणारे क्षार जिप्सम मुळे कमी होतात.
- बियाण्याची उगवण चांगली होते.
- जमिनीची धूप कमी होते.
- पाण्याचा निचरा होऊन जमीन पाणथळ होत नाही.
- जमिनीतल्या कॅल्शियम माग्न्येशियामचे प्रमाण सुधारते. सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात.
- जिप्सम मुळे फळांची गुणवत्ता सुधारते.
- जिप्सम मुळे पिकांना गंधक मिळतो. तो पिकांना आवश्यक असतो. → जिप्सम मुळे पिकांची बाह्या कक्षा सुधारते आणि अन्नद्रव्ये जास्त शोषली जातात.
- जमिनीत वाढणाऱ्या कंद पिकांसाठी जिप्सम फायदेशीर आहे. त्यामुळे माती कंद पिकला चिटकत नाही.
- जमिनीतील हुमणीचे नियंत्रण होते.
- जिप्सम मुळे पिक वातावरणातील जास्त तापमान सहन करूण शकतात. अशा प्रकारे जिप्समचे विविध फायदे आहेत. कमी खर्चामध्ये फायदा म्हणजे जिप्समचा वापर त्यामुळे शेतकऱ्यांनी यांचा वापर करावा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9356577244 , 9975718144
2 thoughts on “जिप्सम विकणे आहे”
Thank you Saheb
व्हाट्सअप चा नंबर नाही का ..??