(Hand Push Seed Dril) टोकण यंत्र मिळेल

(Hand Push Seed Dril) टोकण यंत्र मिळेल

सविस्तर माहिती

(Hand Push Seed Dril) टोकण यंत्र मिळेल

शेतकरी मित्रांनो आता पेरणी झाली सोपी..!

आता करा कमी वेळात कमी बियाण्यात योग्य पध्दतीने पेरणी करून वाचवा आपला वेळ व बियाणे

यंत्राचे वैशिष्ट्ये

सर्व प्रकारचे बी बियाणे तुम्ही या पेरणी यंत्राने पेरू शकता जसे की मका, सोयाबीन, तूर, सरकी, हरभरा, भुईमूग, ज्वारी, मुंग, उडीद, तीळ, कोथिंबीर, एरंडी, इत्यादी.

पाच इंचपासून ते दोन फूटा पर्यंत लागवड करताना प्रत्येक फुलीवर (ठाणावर) १,२,३,५ तुम्हाला वाटलं तस बियाणे तुम्ही सोडू शकता.

दीड तासामध्ये एक मजूर एक एकराची पेरणी करतो व सर्व वाणांची लागवड करता येईल.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9158117738

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व