Hand Push Seed Dril टोकण यंत्र मिळेल
रेणुकाई इलेक्ट्रिकल अँड ॲग्रो
शेतकरी मित्रांनो आता पेरणी झाली सोपी..!
आता करा कमी वेळात…कमी बियाण्यात योग्य पध्दतीने पेरणी करून वाचवा आपला वेळ व बियाणे
यंत्राचे वैशिष्ट्ये
- सर्व प्रकारचे बी बियाणे तुम्ही या पेरणी यंत्राने पेरू शकता जसे की मका, सोयाबीन, तूर, सरकी, हरभरा,डॉलर हरभरा, भुईमूग, ज्वारी, मुंग, उडीद, तीळ, मोहरी, कोथिंबीर, एरंडी, इत्यादी.
- पाच इंचपासून ते पाऊने दोन फूटा पर्यंत लागवड करताना प्रत्येक फुलीवर (ठाणावर) १,२,३,५ तुम्हाला वाटलं तस बियाणे तुम्ही सोडू शकता.
- दीड तासामध्ये एक मजूर एक एकराची पेरणी करतो व सर्व वाणांची लागवड करता येईल.
ऑनलाईन डिलिव्हरी करून मिळेल
संपर्क:-
विलास नाफडे 9763054909,
अनिकेत नाफडे 9767905163
मिळण्याचे एकमेव ठिकाण:- मलकापूर रोड दाताळा pin-443102 ता. मलकापूर,जि.बुलडाणा
यंत्र कसे काम करते ते पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा