अस्सल सोनाली गावराण कोंबडीचे पिल्ले मिळतील
श्रीराम होलसेलर्स
आम्ही आपल्या सेवेत घेऊन आलोय सोनाली गावराण कोंबडीचे पिल्ले
आमच्याकडे १००% शुद्ध सोनाली गावराण कोंबडीचे पिल्ले उपलब्ध आहेत.
विशेष म्हणजे या जातीमध्ये पिल्ले मरत नाही.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9552550998 / 7038070200