साळविरहित कोंबडी खत मिळेल
नमस्कार आम्ही आपल्या साठी घेऊन येत आहे बॅग पॅकिंग मधील कोंबडी खत मिळेल.
वैशिष्ट्ये :-
- सर्व पिकांसाठी उपयोगी
20 ते 25% उत्पादन वाढीची हमी
वाजवी दर. - रासायनिक खतांवरील खर्चात बचत.
- रासायनीक मुक्त शेती.
- साळ विरहित व भेसळ मुक्त ओरिजिनल खत.
- जमिनीवर कोणताही साईड इफेक्ट नाही.
आमच्याकडे अंड्यावरील कोंबडीचे खत मिळेल
फायदे :-
- कांदा, टोमॅटो, मका, गहू, कपाशी,
- ऊस, सोयाबीन, ई. पिकांसाठी उपयुक्त.
- इतरांपेक्षा अगदी स्वस्त दरात खत मिळेल.
2 thoughts on “साळविरहित कोंबडी खत मिळेल”
धन्यवाद ….मला कमी किमतीत खत मिळाले
किती किलोची packing आहे आणि prize per bag किती आहे ऊसा साठी एकरी किती वापरावे लागेल