हायटेक ॲग्रो विडमॅट
नर्सरी मध्ये लावलेल्या सीडलिंग ट्रे मधील मुळे जमिनीत जाऊ नये व जमिनीतील तन वरती येऊ नये या साठी विडमॅट वाफरतात.
- सिडलिंग ट्रे मधील पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा व अति पाण्यामुळे रोप सडू नये.
- साधारण 1 मिनिटात 6 लिटर पाण्याचा निचारा होते.
- ग्राहक आकर्षित होतात. व खिशालाही परवडते.
- UV प्रोटेक्ट असल्यामुळे टिकायलाही चांगली आहे.
- 100 GSM फुल virgin इस्राईल टेकनॉलॉजि.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9075090940 / 9168687714