श्री High-tech Nursery

श्री High-tech Nursery

सविस्तर माहिती

श्री High-tech Nursery 

 

स्पेशल 15no. (Gawran) पपई रोपे ऑर्डर नुसार तयार करून मिळतील. ( नरआणि मादीची गॅरंटी दिली जाईल )

रोपांची वैशिष्टे:-

  • लागवडी पासून 7 महिन्यात फळे काढणीस तयार होतात.
  • काढणी पासून 14 ते 16 महिने बाग सुरू राहील.
  • एकरी सरासरी 70 ते 80 टन उत्पन्न तेही कमी खर्चात. (व्यवस्थापनानुसार)
  • प्रती झाड 120 ते 160 किलोपर्यंत माल निघतो.
  • एकदा लागवड केल्यानंतर 24 महिन्यापर्यंत बाग सुरू राहते. (व्यवस्थापनानुसार)
  • ही जात वायरसला बळी पडत नाही.

लागवड पद्धत:- 

  1. उत्तम निचरा असलेली, सुपीक, माध्यम काळी तांबडी जमीन.
  2. पपई लागवड करताना सेंद्रिय खताचा वापर जास्त करावा.
  3. 6×6 = 1100 (एकरी)
  4. 4×6 = 1200 (एकरी)

2 ते 3 महिन्यापर्यंत बागेमध्ये अंतरपीक घेता येते. (कांदा ई)

उपलब्ध रोपे:- 

तैवान पपई 786 (रेड लेडी),तैवान पिंक पेरू, सीताफळ, बुटकी जात नारळ, डाळिंब, चिंच, फ्लॉवर ई.

शेतकर्‍यांच्या बांधावर रोपे पोहोच मिळतील. 

(रोपांच्या संख्येनुसार)

रोपांची संख्या कमी असल्यास रेल्वे सेवा, बस सेवा, कुरिअर सेवेद्वारे पोहोच केली जातील. 

धिक माहिती साठी:- 7045049876

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व